संपूर्ण जगाला वेड लावणारी सीरीज म्हणजे मनी हाईस्ट... नेटफलिक्सने अनेक सिरीज सिनेमे एकत्र विकत घेतले आहेत त्यातीलच मनी हाईस्ट सुद्धा होती... नेटफ्लिक्सच्या टीमला स्वप्नातही वाटलं नसेल की ही सिरीज लोकप्रियतेचा शिखर गाठेल... 2017ला सिरीज चा पहिला भाग भेटीला आला त्यानंतर सिरीजचं दुसर सीजन रिलीज करण्यात आल... मनी हाईस्टच्या तिसऱ्या आणि चौथ्या सीझनची.... तोवर या सगळ्या सिरीज आणि त्यातील पात्रांची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती.... प्रोफेसर टोक्यो नायरोबी रिओ डेनवर यांच्या बद्दल अजूनही मीम्स आणि अनेक गोष्टी शेअर होताना दिसतात... त्यामुळे चौथा सीजन संपताच या सीरिजचा पाचवा सीजन सुद्धा भेटीला येईल असं जाहीर करण्यात आलं ...

#MoneyHeist #Netflix #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber